Ad will apear here
Next
माऊलींचे अश्व देणार दगडूशेठ गणपतीला मानवंदना
पुणे : पंढरपूर वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत असणारे मानाचे अश्व पुण्यात आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मानवंदना देणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम होत आहे. रविवारी, २३ जून रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता हा सोहळा होणार आहे. 

कर्नाटकमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे रविवारी पुण्यात आगमन होणार आहे. या वेळी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे पदाधिकारी आणि अश्वांसोबत असणारे शितोळे सरकार आदी मान्यवर उपस्थित असतील. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZLICB
Similar Posts
टोयोटा किर्लोस्कर मोटरला गोल्डन पिकॉक अॅवॉर्ड पुणे : टोयोटा किर्लोस्कर मोटरला (टीकेएम) नुकतेच वर्ष २०१९ साठी गोल्डन पिकॉक अॅवॉर्ड फॉर एनर्जी इफिशियन्सी या पुरस्काराने गौरविण्यात आले. बेंगळुरू येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑन एनव्हायरमेंट मॅनेजमेंट या कार्यक्रमात कर्नाटकचे महसूल आणि कौशल्य विकास मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते टीकेएमच्या व्यवस्थापनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
थाटात झाले तुळशीचे लग्न पुणे : मंगलाष्टकांचे सूर... राधेकृष्ण, गोपालकृष्ण असा जयघोष... वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... वाद्यांचा घोष... हे दृश्य होते श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्याचे. दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे
दगडूशेठ गणपती शहाळ्यांमध्ये विराजमान पुणे : ‘वैशाखवणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ सहन करण्याची ताकद मिळावी, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे सुटाव्यात,’ असे साकडे पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला घालण्यात आले. त्या निमित्ताने १८ मे रोजी दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता
‘कर्नाटका’चा विजय पुणे : आझम स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित तिसऱ्या आबेदा इनामदार निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धा सध्या व्ही. एन. गानी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर सुरू आहे. चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘ग्रुप बी’ च्या पुणे फाल्कन्स आणि कर्नाटका या दोन संघांमध्ये सामना झाला. कर्नाटका संघाने हा सामना जिंकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language